Tur चे पीक हेक्टरी 14 ते 15 क्विंटल उत्पन

Tur हे पीक उशिरा येणारे पीक असून जास्त फायदेशीर ठरू शकते.

तूर लागवड


देशात बिहार , ओडिसा, महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात tur लागवड केली जाते.आता महाराष्ट्र तही मागील 3 ते 4 वर्षापासून हंगामात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्या मध्ये तुरी च क्षेत्र वाढतंय.कारण मागील काही वर्षांपासून हरभरा उत्पादनात पिकाला घट येत आहे म्हणून tur पीक हरभरा पिकाला उत्तम पर्याय ठरू शकते.


तूर मध्ये प्रथिने व जीवनसत्व  भरपूर प्रमाणात असल्यामुळे ठिकठिकाणच्या बाजार पेठेमध्ये चांगलीच मागणी आहे .तुम्हाला तूर लागवड करायची असेल तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपण बघू या.

Tur शेती करण्यापूर्वी :

तूर शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे तूर
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये तूर पिकाची लागवड करू शकतात.


Tur शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,कमी पाण्यात पण तूर लागवड successful ठरत नाही.
लागवडीची वेळ : जून ते जुलै
माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर  लागवड करण्यासाठी  पद्धतीने  10 ते 12 किलोग्रम बियानाची गरज पडते


बियाणे लावल्यानंतर 8 महिन्यामध्ये तूर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.

Tur  चे रोप तयार करणे :
तूर ची लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची

Tur साठी जमीन कशी असावी :

Tur शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.तूर साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,

त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . तूर च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.

Tur शेती लागवड कधी करावी :

Tur शेती ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
  लागवडीची वेळ : जून ते जुलै मध्ये


तूर ची सुरुवात ही पावसाला सुरू झाल्यावर जून ते जुलै या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.

Tur पूर्व मशागत कशी करावी :

Tur बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण तूर ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे तूर ल जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही ,

बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.
दुसरी पद्धत म्हणजे तूर बियाणे शेतात directly न लावता कमी जागे मध्ये त्यांची रोपे तयार करून घ्यावे .रोप तयार करताना medium level पाणी वापरावे, त्यामुळे रोप जळत नाही.

रोप तयार झाल्यावर 15 ते 20 दिवसांनी ते रोप शेतात पेरणी / लागवड करायला तयार झालेले असतात. अश्या दोन पद्धतीनें आपण शेतकरी तूर शेती करू शकतो.

Tur च्या सुधारित जाती : तूर हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
1) चारू तूर seed
2) गणेश तूर seed

Tur बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर तूर  लागवड करण्यासाठी 10 ते 12 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 8 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.

त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर तूर ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण तूर स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

Tur पेरणी पद्धत :

तूर पेरणी करावी किंवा तूर ची लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो तूर ची पेरणी केल्यावर तूर च्या झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .पण त्यापेक्षा तूर आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 2 ते 3 फूट अंतरावर तूर ची लावणी झाली पाहिजे .

जास्त अंतरावर तूर लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे तूर पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.

Tur ची पेरणी अंतर आणि खोली::

तूर पीक लागवड करताना 3 ते 4 इंच अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.

Tur पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे आपण तूर पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
हरभरा
हरबरा
उडीद
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला

Tur आंतरमशागत ::

Tur लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे tur पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .

जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही तुर मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व तूर लागवड करू शकतो.

तूर शेती पाणी व्यवस्थापन:

Tur शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण तूर पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी तूर साठी हानिकारक ठरते .

जास्त पाणी दिल्यास तुरी  चे झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी  देऊ नये.
तूर ही कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ शेती मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.

खते कोणती वापरावी :

सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर tur शेती साठी करावा.

कीड :
तूर शेती लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या तूरच्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे बुरशी. कीटकनाशक फवारणी करावी.

कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके  अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1)  insecticide
2) tricogaurd fungus
3) multivitamins

काढणी आणि मळणी :

Tur लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 8 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.

उत्पादन  : तूर चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 14 ते 15 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर  5 ते 6 क्विंटल होऊ शकते

बाजार भाव :
2023 मध्ये 6000 रुपये प्रति क्विंटल
2024 मध्ये 10000 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 11000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

FAQ :::

1) tur शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर =  तूर चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . तूर चे झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.

2) तूर हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = तूर पीक हे 8 महिन्याचे आहे.

3) तूर शेती , हरभरा शेती ला पर्याय आहे का ?
उत्तर = होय. कारण तूर या पिकाला बाजार भाव जास्त आहे.

click here for video = https://youtu.be/rXTIM3NV5QU?si=6Bs2Im25AXTbc-lN

https://amchisheti.com/udid-lagwad-black-gram-kru-nka-ya-4-chuka-udid/