महाराष्ट्रात तेल बियांमध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ sunflower या पिकाचा जवळ जवळ 70 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.
sunflower चे तेल आरोग्यासाठी लाभदायक आहे .
खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफूल ला प्राधान्य दिले जाते. वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या या तेलबिया पिकांची खरीपात 15 जून ते 15 जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा
खरीप पिकाशी दुबार पेरणी झाल्यास पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो.

जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्त्वाचे खाद्यतेल आहे सूर्यफुलाची उत्पादकता सहाशे किलोग्रॅम परफेक्टर म्हणजे जागतिक सरासरी उत्पादकाच्या बाराशे किलोग्रॅम परफेक्टर निम्मी आहे सूर्यफुलाची लागवड वाढविण्याबरोबरच उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे
सूर्यफुलाची उत्पादकता वाढवण्यासाठी पूर्व मशागत योग्य जमिनीची निवड सूर्यफुलाच्या सुधारित व संकरित जातींचा वापर वेळेवर पेरणी प्रति हेक्टरी बियाणे वापर पेरणी अंतर संतुलित खते पाणी व्यवस्थापन आंतरमशागत कीड व रोग व्यवस्थापन त्याचबरोबरीने परागीभवन वाढवण्यासाठी योग्य ते नियोजन पक्षांपासून संरक्षण तसेच वेळेवर काढणे या गोष्टींचा योग्य विचार करणे आवश्यक आहे .
सूर्यफूल तेलाचे प्रमाण 38 ते 45 टक्के इतके असते तर प्रथिनांचे प्रमाण 14 ते 19 टक्के असते जास्त लिनोलिक आम्लाचे प्रमाण तसेच अंशाची रेटेड फॅटी ऍसिड असल्यामुळे तेल जास्त काळ टिकते व जास्त स्टॅबिलिटीमुळे तळण्यासाठी चांगले म्हणून या तेलास आहारात महत्त्वाचे स्थान दिले जाते. हे पीक उशिरा येणारे पीक असून जास्त फायदेशीर ठरू शकते
देशात बिहार , ओडिसा, महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात शेती करतात.

sunflower शेती करण्यापूर्वी :
सूर्यफूल शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे सूर्यफूल
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये या पिकाची लागवड करू शकतात.
शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,
कमी पाण्यात पण तूर लागवड successful ठरत नाही
माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी पद्धतीने 10 ते 12 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 4 महिन्यामध्ये sunflower ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
Sunflower चे रोप तयार करणे :
सूर्यफूल ची लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची
जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,
त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
Sunflower शेती लागवड कधी करावी :
शेती ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
लागवडीची वेळ : जून ते जुलै मध्ये
पिकाची ची सुरुवात ही पावसाला सुरू झाल्यावर जून ते जुलै या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
Sunflower पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण तूर ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही ,
बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.
दुसरी पद्धत म्हणजे sunflower बियाणे शेतात directly न लावता कमी जागे मध्ये त्यांची रोपे तयार करून घ्यावे .रोप तयार करताना medium level पाणी वापरावे, त्यामुळे रोप जळत नाही.
रोप तयार झाल्यावर 15 ते 20 दिवसांनी ते रोप शेतात पेरणी / लागवड करायला तयार झालेले असतात. अश्या दोन पद्धतीनें आपण शेतकरी शेती करू शकतो.
Sunflower च्या सुधारित जाती :
हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
- मॉडर्न ,75 ते 80 दिवस ,
लवकर पक्का होणारा कोरडवाहू लागवडीस योग्य - एस एस 56, 80 ते 85 दिवस ,अधिक उत्पादकता कोरडवाहू लागवडीस योग्य
- इसी ३८ ४१४ ,८५ ते ९० दिवस , अधिक उत्पादन उशिरा पेरणीस योग्य खरीपासाठी चांगला.
- भानू , 85 ते 90 दिवस ,सर्व हंगामासाठी तसेच अवर्षण प्रवण विभागासाठी चांगला.
- के बी एस एच 1 , 90 ते 150 दिवस ,तेलाचे प्रमाण अधिक.
Sunflower बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर sunflower लागवड करण्यासाठी 10 ते 12 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 4 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण sunflower स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,
त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
Sunflower पेरणी पद्धत :
सूर्यफुलाचे पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे
कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
Sunflower पेरणी करावी किंवा sunflower ची लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो sunflower ची पेरणी केल्यावर sunflower च्या झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .
पण त्यापेक्षा sunflower आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 2 ते 3 फूट अंतरावर sunflower ची लावणी झाली पाहिजे . जास्त अंतरावर लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
Sunflower ची पेरणी अंतर आणि खोली::
Sunflower पीक लागवड करताना 3 ते 4 इंच अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
Sunflower पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे आपण तूर पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
हरभरा
हरबरा
उडीद
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
Sunflower आंतरमशागत ::
Sunflower लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .
जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
Sunflower शेती पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण sunflower पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी तूर साठी हानिकारक ठरते .
जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.
ही कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ शेती मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
खते कोणती वापरावी :
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
कीड :
Sunflower शेती लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या sunflower झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे बुरशी. कीटकनाशक फवारणी करावी.
कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) insecticide
2) fungicide
काढणी आणि मळणी :
Sunflower लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 4 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : sunflower चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 18ते 20 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर 8 ते 10 क्विंटल होऊ शकते
बाजार भाव :
2023 मध्ये 11000 रुपये प्रति क्विंटल
2024 मध्ये 12000 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 15000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.
FAQ :::
1) sunflower शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = sunflower चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . Sunflower चे झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) sunflower हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = sunflower पीक हे 4 महिन्याचे आहे.
click here for video = https://youtu.be/e9I0-d1W5wU?si=F9KYE9gLREEywuUv