pudina / पुदिना हे मसाले बनवण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे पीक आहे
pudina / पुदिना हे झाड आयुर्वेदिक झाड म्हणून ओळखले जाते .

Pudina हे दररोज येणारे पीक असून जास्त फायदेशीर ठरू शकते
देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश , उत्तरप्रदेश , बिहार , ओडिसा, महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात पुदिना लागवड केली जाते.आता महाराष्ट्र तही मागील 3 ते 4 वर्षापासून रब्बी हंगामात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्या मध्ये pudina च क्षेत्र वाढतंय.कारण मागील काही वर्षांपासून हरभरा उत्पादनात पिकाला घट येत आहे म्हणून हे पीक हरभरा पिकाला उत्तम पर्याय ठरू शकते.
या मध्ये प्रथिने व जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे ठिकठिकाणच्या बाजार पेठेमध्ये चांगलीच मागणी आहे .तुम्हाला लागवड करायची असेल तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपण बघू या.
शेती करण्यापूर्वी :
शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे पुदिना
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये पुदिना ( mint) पिकाची लागवड करू शकतात.
या शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते असे नाही, कमी पाण्यात पण लागवड successful ठरते.
लागवडीची वेळ : जुलै ते नोव्हेंबर मध्ये
माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी पद्धतीने 10 ते 12 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 35 दिवसामध्ये पीक ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
रोप तयार करणे :
पिका ची लागवड शेतकरी दोन प्रकारे करू शकतात , एक म्हणजे नर्सरी मध्ये रोप तयार करून नंतर शेतात लागवड करायची किंवा Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची
(mint farming)साठी जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.पुदिना ( mint ) साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .
दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे , त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिका च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
शेती लागवड कधी करावी :
शेती ( mint farming) ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . लागवड ही दोन प्रकारे करतात एकदा रोप तयार करून आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
लागवडीची वेळ : जुलै ते नोव्हेंबर मध्ये
पिका ची सुरुवात ही पावसाला सुरू झाल्यावर जुलै ते नोव्हेंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
( mint farming) पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण pudina ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे याला जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे पुदिनाचे बियाणे खराब होत नाही ,
बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.
दुसरी पद्धत म्हणजे ( mint ) बियाणे शेतात directly न लावता कमी जागे मध्ये त्यांची रोपे तयार करून घ्यावे .रोप तयार करताना medium level पाणी वापरावे, त्यामुळे रोप जळत नाही.रोप तयार झाल्यावर 15 ते 20 दिवसांनी ते रोप शेतात पेरणी / लागवड करायला तयार झालेले असतात. अश्या दोन पद्धतीनें आपण शेतकरी शेती ( mint farming) करू शकतो.

सुधारित जाती :
हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
1) cargo pudina seeds
2) megavalue organic pudina seeds
3) mint seeds
बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर पीक लागवड करण्यासाठी 10 ते 12 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 35 दिवसामध्ये पिका ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पुदिना ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
पेरणी पद्धत :
पेरणी करावी किंवा लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो पिका ची पेरणी केल्यावर पुदिना च्या झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .पण त्यापेक्षा पुदिना आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 3 ते 4 इंचं अंतरावर पिका ची लावणी झाली पाहिजे .
जास्त अंतरावर पुदिना लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
पेरणी अंतर आणि खोली::
पीक लागवड करताना 3 ते 4 इंच अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे आपण पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
हरबरा
उडीद
मुंग
तूर
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
आंतरमशागत ::
लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .
जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही पुदिना मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व पुदिना लागवड करू शकतो.
शेती ( mint farming) पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी पुदिना साठी हानिकारक ठरते .
जास्त पाणी दिल्यास चे झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.
पुदिना ही कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ शेती मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
खते कोणती वापरावी :
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर pudina शेती साठी करावा.
कीड :
शेती लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या पुदिना च्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे बुरशी. कीटकनाशक फवारणी करावी.
कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) insecticide
2) tricogaurd fungus
काढणी आणि मळणी :
लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 35 दिवसा नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर 5 ते 6 क्विंटल होऊ शकते
बाजार भाव :
2023 मध्ये 15000 रुपये प्रति क्विंटल
2024 मध्ये 20000 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 22000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.
FAQ :::
1) ही शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = पुदिना झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . पुदिना चे झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) पुदिना शेतीचे फायदे काय आहेत ?
उत्तर = पुदिना मसाले बनवण्यासाठी वापरले जाते.
3) पुदिना शेती , हरभरा शेती ला पर्याय आहे का ?
उत्तर = होय. कारण पुदिना या पिकाला बाजार भाव जास्त आहे.
4) पुदिना ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ?
उत्तर = mint असे म्हणतात .
click here for video ; https://youtu.be/5jFpTBc_sCk?si=EEmDpgeBlMt_nm_v