मुंग / mung bean लागवड करून शेतकरी कमवतात ३ लाख रुपये पर हेक्टर .
१०० % फायदा मिळवून देणारे पीक म्हणजे मुंग / mung bean ,म्हणून मुंग लागवड फायदेशीर .

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मुंग( mung bean ) ही महत्त्वाची पिके घेतात मुंग हे 70 ते 75 दिवसात येणार पीक असून थोडासा पावसाचा देखील लाभ उठू शकते दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी मूग आणि उडीद हे अतिशय महत्त्वाची पिके आहेत. मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगली निजरा होणारी जमीन आवश्यक असते पाणी साचून राहणारी क्षारपड चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.
उन्हाळ्यापूर्वी जमीन नागरावी ती चांगली खूप तापू द्यावी आणि पावसाळा सुरू होताच कुळाच्या पाळ्या मारून सपाट करावे तस्करी वेचून घ्यावीत याचवेळी हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. mung bean खरीप हंगामात मुंग ( mung bean ) पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून मुंग या प्राधान्य दिले जाते.
वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या या तेलबिया पिकांची खरीपात 15 जून ते 15 जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा खरीप पिकाशी दुबार पेरणी झाल्यास मुंग पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो.
देशात बिहार , ओडिसा, महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात शेती करतात.
मुंग लागवड ( mung bean ) करण्यापूर्वी :
मुंग शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे मुंग
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये या पिकाची लागवड करू शकतात.
शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,कमी पाण्यात पण मुंग लागवड successful ठरते
माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी पद्धतीने 10 ते 15 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 3 महिन्यामध्ये मुंग ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.मुंग चे रोप तयार करणे :
मुंग लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची
जमीन कशी असावी :
मूंग शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे , त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते.
त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
मूंग लागवड (mung bean ) कधी करावी :
मूंग शेती ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
लागवडीची वेळ : जून ते जुलै मध्ये
पिकाची ची सुरुवात ही पावसाला सुरू झाल्यावर जून ते जुलै या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
मूंग लागवड ( mung bean ) पूर्व मशागत कशी करावी :
मूंग बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण भुईमुग ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही ,
बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.
दुसरी पद्धत म्हणजे मूंग बियाणे शेतात directly न लावता कमी जागे मध्ये त्यांची रोपे तयार करून घ्यावे .रोप तयार करताना medium level पाणी वापरावे, त्यामुळे रोप जळत नाही.
रोप तयार झाल्यावर 15 ते 20 दिवसांनी ते रोप शेतात पेरणी / लागवड करायला तयार झालेले असतात. अश्या दोन पद्धतीनें आपण शेतकरी शेती करू शकतो.
मूंग (mung bean ) च्या सुधारित जाती :
हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
- कोपरगाव कालावधी 65 ते 70 दिवस , पिवळा केवडा रोगप्रतिकारक्षम उत्पादन तीन ते दहा क्विंटल पर हेक्टर
- बी एम चार कालावधी 65 ते 67 दिवस , भुरी करपा व पिवळा केवडा रोगास प्रतिकारक उत्पादन सात ते आठ क्विंटल पर हेक्टर
- बी पी एम आर 145 कालावधी साठ ते 65 दिवस करपा व भुरी रोगास प्रतिकारक मध्य भारतासाठी शिफारस उत्पादन तीन ते 11 क्विंटल पर हेक्टर.
- बी एम वीस झिरो दोन एक ,कालावधी 65 ते 70 दिवस भुरी रोगास प्रतिकारक उत्पादन सात ते नऊ पर्यंत सर्वात जास्त प्रथिने 23.90%
- बीएम 2003 दोन ,कालावधी 35 ते 70 दिवस उत्पादन आठ ते दहा क्विंटल पर हेक्टर शेंगा लांब असून मोठ्या आकाराचे चमकदार दाणे.
- पी के व्ही एफ एम चार ,कालावधी 70 ते 75 दिवस उत्पादन 10 ते 11 क्विंटल पर हेक्टर
- पिके व्ही ग्रीन गोल्ड ,कालावधी 70 ते 75 दिवस उत्पादन दहा ते अकरा क्विंटल पर हेक्टर एकाच वेळी फक्त येणारा वाण
- वैभव ,कालावधी 70 ते 75 दिवस भुरी रोगास प्रतिकारक टपोरे हिरवे दाणे उत्पादन 14 ते 15 क्विंटल पर हेक्टर.
click here for informational videos ;https://youtu.be/yUmWMvM9HZA?si=tnTrIvrDKDsYu5uQ
मूंग (mung bean ) बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 10 ते 15 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 3 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण मूंग स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
मूंग ( mung bean ) पेरणी पद्धत :
मूंग पीक जरी वर्षभर म्हणजे खरीप हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही
याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
मूंग पेरणी करावी किंवा लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो मूंग ची पेरणी केल्यावर झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .पण त्यापेक्षा मूंग आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .
म्हणून आपण 2 ते 3 फूट अंतरावर मूंग ची लावणी झाली पाहिजे . जास्त अंतरावर लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
मूंग पेरणी अंतर आणि खोली::
मूंग पीक लागवड करताना 3 ते 4 इंच अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.

मूंग पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे आपण तूर पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
हरभरा
उडीद
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
मूंग आंतरमशागत ::
मूंग लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
मूंग शेती पाणी व्यवस्थापन:
मूंग शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण मूंग पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.
मूंग कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ मूंग मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
खते कोणती वापरावी :
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
कीड :
मूंग लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे भुरी रोग आणि शेंग पोखरणारी अळी. कीटकनाशक फवारणी करावी.

कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) किनोल्फोल 35
2) ई सी 0.07
3) सुल्फेक्स 0.30
काढणी आणि मळणी :
मूंग लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 3 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : मूंग चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर 5 ते 6 क्विंटल होऊ शकते
बाजार भाव :
2023 मध्ये 7000 रुपये प्रति क्विंटल
2024 मध्ये 7000 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 8000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.
एरंडी पीक लागवड संपूर्ण माहिती ; https://amchisheti.com/erandi-sheti-castor-crop-in-marathi/
राजमा लागवड संपूर्ण माहिती ; https://amchisheti.com/rajma-sheti-kidney-bean-farming-ek-yashswi-prayog/
FAQ :::
1) मूंग शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = मूंग चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . मुंगाचे झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) मूंग हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = मूंग पीक हे 3 महिन्याचे आहे.
माहिती स्त्रोत ; कृषि विभाग महाराष्ट्र शासन