Dragon fruit lagwad / ड्रॅगन फळ लागवड 100 %

dragon fruit / ड्रॅगन फळ हे झाडाला पिकते .

dragon fruit / ड्रॅगन फळ हे cactus , कोरपड या वर्गातील वनस्पति आहे .

dragon fruit

ड्रॅगन फळ हे दिसायला खूपफळ हे दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे लोकांची त्याबद्दल फार सुटता आहे आणि ड्रॅगन फळाचे शास्त्रीय नाव हाय लोक सिरीयस अंड डाटास असून cactus , कोरफड या वर्गातील ही वनस्पती आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी झाडे हे कायम जळून जात नाहीत फक्त फळांचा आकार कमी होईल पण झाडे जिवंत राहतील आणि या पिकाला कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत नाही संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

या फळाची साल अतिशय पातळ व गर लाल व पांड्या रंगाचे असून ही फळ चवीला गोड असते. या फळाचा उपयोग विथ प्रक्रिया करून खाद्य उद्योगात केला जातो जसे की फळाचा रस, शरबत, जाम, काढा, आईस्क्रीम, कँडी कधी कधी फळाचा घर हा पिझ्झा किंवा वाईन तयार करण्यासाठी देखील वापरला जातो.

या फळाचे औषधी उपयोग पण आहेत डेंग्यू किंवा मलेरिया या आजारामध्ये हे फळे खाल्ले जातात ही फळे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते. ड्रॅगन फळ हे उष्णकटिबंधीय फळझाड असून झाडाच्या व फळांच्या वाढीकरिता साधारणतः 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते

व त्याचप्रमाणे वार्षिक पर्जन्यमान 500 ते 1000 मिली आवश्यक असून उष्ण व थोड्या प्रमाणात दमट हवामान आवश्यक आहे. फळवाडीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश असावा लागतो , परंतु सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त काळापर्यंत नसावी. सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास अशा वेळेस झाडांना सावली करण्याची आवश्यकता भासते.

ड्रॅगन फळ लागवड साठी जमीन कशी असावी :
ड्रॅगन फळ शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,

त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते .

ड्रॅगन फळ लागवड कधी करावी :
दोन झाडांमध्ये तीन मीटर व दोन रांगेतील मीटर अंतर ठेवून 60 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर आकारमानाचे खड्डे खोदून घ्यावेत. यामध्ये एकरी 445 झाडे बसतात खड्डे खोदून झाल्यावर खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँग्रेसचे काम किंवा जीआयपोल आकाराचे पाईप पक्के बसून घ्यावेत या फळझाडाला पोल तसेच फ्रेमचा आधार देऊन वळवावे लागते.

फोनची उंची कमीत कमी सहा फूट ठेवावी नंतर खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात अंदाजे दहा किलो चांगले कुजलेले शेणखत व चांगली माती रेती आणि 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण टाकावे. त्याचप्रमाणे पाण्याचा योग्य निसरा होणारी जमीन खड्ड्याच्या तळाशी बारीक विटांचे तुकडे टाकावेत आणि खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक खड्ड्यात पुढच्या समोरासमोर मुळ्या फुटलेल्या चार कटिंग्स लावून घ्याव्यात.

या लावलेल्या कटिंगची उभी वाढ होण्यासाठी झाडे वाढतील तसे खांबांना बांधून घ्यावेत. झाडांची लागवड झाल्यावर प्रत्येक कांड्यावर सेंद्रिय पदार्थाचे वीस ते पंचवीस सेंटीमीटर उंचीचे आच्छादन करून झाडांना पाणी द्यावे आणि झाडांची वाढ उंच होत जाईल तसे त्यांना खांबांना बांधून घेत जावे. लागवडीसाठी प्रति एकरी एकूण खर्च तीन लाखापर्यंत जाऊ शकतो.


ड्रॅगन फळ हे वेलवर्णीय असल्याकारणाने त्याच्या वाढीसाठी मंडप किंवा लाकडाच्या आधाराची गरज असते म्हणून ड्रॅगन फळाची लागवड करताना प्रत्येक वेलीला खांबाच्या आधाराची गरज असते यावेळीचे आयुष्य हे वीस वर्षे असल्याकारणाने काम हे मजबूत असणारे आवश्यक आहे. ड्रॅगन थळ दोन वर्षाचे झाल्यावर वेलीचे वजन हे शंभर किलोग्रॅम पर्यंत जाते व चालू वर्षात खांब बदलणे जिकरीचे काम असल्यामुळे सुरुवातीलाच सिमेंट काँग्रेसचे काम बसवणे उत्तम राहते.

खांबाची जाडी 100 ते 500 मिलिमीटर व उंची दोन मीटर असावी त्यासोबत वेलीची व्यवस्थित वाढ होण्याकरिता खांबाच्या टोकाला स्टीलची रिंग ज्याला रबरचे टायर असावे अशी वापरावी.
हे पीक पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून, किंवा रोप तयार करून लागवड करू शकतात.

लागवडीची वेळ : पावसाळा  मध्ये जून ते जुलै आणि उन्हाळा मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी.
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.

ड्रॅगन फळांचे तीन प्रकार :
1) फळाची वरची साल गुलाबी आणि गर गुलाबी.
2) फळाची वरची साल गुलाबी आणि गर पांढरा.
3) फळाची वरची साल पिवळी आणि गर पांढरा.

ड्रॅगन फळ लागवड पूर्व मशागत कशी करावी :

बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे.

बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते

ड्रॅगन फळ बियाणे प्रमाण :
बियाणे लावल्यानंतर 6 महिन्यानंतर ची पहिली  पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .


बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.


जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.

आंतरमशागत ::

झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो. पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे  पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.

शेती पाणी व्यवस्थापन:

शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण  पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास  झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी  देऊ नये.साधारण खडकाळ  मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.

खते कोणती वापरावी :
पिकासाठी प्रती हेक्टरी 20 किलो नत्र 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश लागण्याच्या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता 20 किलो या प्रमाणात फुले दिसायच्या वेळेस किंवा पिकासाठी प्रती हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व नत्राचा 25 ते 30 किलो चा दुसरा हप्ता एका महिन्याने द्यावा.


सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.


युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.

कीड व रोग :
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी आणि मळणी :

लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 6 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.

उत्पादन  :  ड्रॅगन फळ हे फळधारणा सहा ते नव्या मनापासून सुरुवात होते परंतु उत्पादन हे लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून घेतले जाते फळाचे वजन सर्वसाधारण 350 ग्रॅम असते फळाची कारणे ही निवडक पद्धतीने करावी. फळाची काढणी ही व्यवस्थित चाकूच्या साह्याने फळाला इजा न होता करावी व काढणी पद्धत थंड सावलीच्या ठिकाणी साठवून पुरवठा पाहिजे. ड्रॅगन फळ हे झाडावर असताना पिकते.

click for video ; https://youtu.be/_OG4icM2Czk?si=28DiZ9g5COhqR0cL

टोमॅटो लागवड ; https://amchisheti.com/tomato-lagwad-mahiti/#more-570