coconut farming / नारळ लागवड संपूर्ण माहिती !
coconut farming / नारळ लागवड साठी 9 ते 12 महिने वयाची रोपे लागवडीसाठी निवडावेत.

coconut farming / नारळ लागवड साठी एक वर्ष वयाची रोपे निवडावेत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाणी असावेत. रुपये निरोगी व झुमदार असावी रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी केलेली असावीत दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्या दिसतात.
पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते म्हणून दोन मांडात 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या जावळ्या एकमेकात शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळवण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रूपांत साडेसात मीटर अंतर ठेवावे.
पाटाच्या शेताच्या किंवा कोकणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करायची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.
नारळ लागवड पूर्व मशागत :
मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नागरून आणि कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. गुळव्याध च्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखत जमिनीत पसरून मिसळून द्यावे.
coconut farming / नारळाच्या जाती खालील प्रमाणे:
उंच जाती : 1 ) वेस्ट कोस्ट टॉल, बाणवली
2) लक्षद्वीप ऑर्डीनरी, चंद्रकल्पा
3) प्रताप
4) फिलिपाईन्स ऑर्डिनरी
ठेंगु जाती : रंगावरून ऑरेंज डार्क, ग्रीन डार्क आणि इलो डार्क अशा पोट जाती आहेत. ऑरेंज डार्क ही जात सर्वात उत्तम आहे.
संकरित जाती :
1) टीडी (केरासकरा) – या जातीची झाडे चार ते पाच वर्षात फुलोऱ्यात येतात एका झाडापासून सरासरी 150 नारळ फळे मिळतात खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.
2) टीडी (चंद्र शंकरा) – फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रतिवर्ष 55 ते 158 फळे असते तर सरासरी उत्पादन 166 फळे आहेत.
नारळ लागवडीची पूर्वतयारी : कोकणाबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातही नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे .नारळ हे बागायती पीक असल्याने त्याला पावसाळ्यानंतर ते मे महिन्यापर्यंत कायमस्वरूपी आयुष्यभर पाण्याची गरज असते त्यामुळे पाण्याची सोय असल्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते.
त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी लागते. जसे रिताड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता शेणखत्याचा वापर करून वटवायला हवी तर काळा चिकट जमिनीत पाण्याचा निजरा होण्यासाठी वाळूचा तसेच सेंद्रिय खतांचा वापर करावयास हवा भाताच्या खाचरात लागवड करायची असल्यास पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
त्यासाठी चर खणून पाणी बाहेर काढणे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करता. रत्नागिरीत कातळावर घरे बांधल्यामुळे घरांच्या आवारात काही नारळ रोपांची लागवड केली जात आहे कातळात खड्डा किती खोल असावा हे महत्त्वाचे नसून किती उंचीचा आणि रुंदीचा मातीचा भराव शक्य आहे हे महत्त्वाचे आहे त्यासाठी कमीत कमी एक मीटर लांब आणि मांडाच्या खुडाभोवती दीड मीटर अंतरावर मातीची भर असणे गरजेचे आहे.
नारळ लागवड साठी दोन माडातील अंतर :
नारळ लागवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे दोन माडातील अंतर दोन माडात योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नारळ लागवडीचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे दोन झाडातील अंतर आहे.
अंतराच्या बाबतीत तडजोड करू नये कोकणात एक म्हण आहे लागे तो न लागे न लागे तो लागे हे म्हण नारळ पिकासाठी योग्य आहे योग्य अंतर ठेवले नाही तर नारळाची जात चांगली असूनही उशिरा उत्पादन मिळते कमी उत्पादन मिळते या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळवण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळीत किंवा दोन रूपात 25 फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे
परंतु पाठाच्या शेताच्या किंवा कोकणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास वीस फुटाचे अंतर ठेवले तरी चालेल तसेच ठेंगू जातीसाठी देखील वीस फूट अंतर चालू शकते.
नारळ लागवड साठी खड्डा खोदणे :
पिकांच्या मुलांना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळावी म्हणून पेरणीपूर्वी आपण जमीन नागरून आणि वखरून भुसभुशीत करतो. तशाच पद्धतीने फळ झाडे लागवड करताना खड्डा खोदणे जरुरीचे असते खड्ड्याच्या आकार हा फळझाड आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो खंडा खोलल्याने त्यातील दगड बाहेर काढले जातात त्याचप्रमाणे स्पर्धा करू शकतील अशा झाडांची मुळे तोडले जातात. खड्डातील मातीत खते चांगल्या प्रकारे मिसळणे शक्य होते सुरुवातीच्या काळात मुलांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते त्यामुळे झाडे पुढील प्रतिकूल परिस्थितीत तोंड देऊ शकतात. खड्ड्याचा आकार जमिनीच्या आकारावर अवलंबून असतो.
मुरूम युक्त जमीन तसेच जी जमीन प्रथमच लागवडीसाठी आणली जात आहे अशा जमिनीत एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत परंतु समुद्र किंवा नदी किनाऱ्यावरील पुळण्याची जमीन गाळ मिश्रित रेताळ मध्यम आणि भारी जमिनीत थोडा लहान आकाराचा खंडा खोलला तरी चालू शकेल.
खड्डा खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. कातळावर खड्डा खोदताना मातीच्या भरावाचा विचार करावा. खड्डा भरणे रेताळ वर्कर्स किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी एक ते दोन फॅमिली चांगल्या प्रतीची माती टाकावी.
तसेच खड्डा भरताना आणखी एक ते दोन घमेली चांगल्या प्रतीची माती मिसळावी त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते परंतु पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्यांच्या तळाला एक ते दोन घमेली रेती घालावी तसेच खड्डा भरताना एक ते दोन घमेली रेती मातीत मिसळावी त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निजरा होण्यास मदत होईल.
वाळू काय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी खड्ड्यात चार ते पाच घमेली शेणखत दीड किलो सुपर फॉस्फेट आणि पन्नास ग्राम हॉलीबॉल वळवीच्या नियंत्रणासाठी मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्याने खड्डे पूर्ण भरून घ्यावेत त्याचप्रमाणे ज्या जमिनीत पाणी असते अशा ठिकाणचे खड्डे पूर्ण भरून व थोडी भर द्यावी. परंतु जमीन उतारा जे असल्यास आणि पावसाळ्यात खंडोबात पाणी साचणार नाही अशी खात्री असल्यास खड्डे अद्याप पर्यंत भरावेत.
उरलेली माती खड्ड्याच्या वरील बाजूवर वरंबा करण्यासाठी वापरावी म्हणजे पावसाळ्यात बाहेरचे पाणी खड्ड्यात येणार नाही पुढे जसा माड वाढत जाईल तसतशी खड्ड्यात भर घालावी.
नारळ लागवडीचा हंगाम :
महाराष्ट्राचा विचार करता कोकणात ज्या जमिनीत पाणी साचून राहत नाही अशा जमिनीत पावसाच्या सुरुवातीस लागवड करावी तर ज्या पाणथळ जमिनी आहेत अथवा ज्या ठिकाणी पुराचा त्रास होतो
अशा ठिकाणी पावसाचा जोर असल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणूनच रुपये जूनमध्ये खरेदी करावेत व ती रोपे पिशवीत भरून ठेवावेत विचार करता रोपवाटिकेत रोपे पिशवी ऐवजी जमिनीमध्ये केलेली असल्याने संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसाधारणपणे सात जूनला विक्रीसाठी उपलब्ध होतात.

नारळ लागवड साठी रोपांची निवड :
रोपवाटिकेत लवकर उरलेल्या रूपांची लागवडीसाठी निवड करावी.
नऊ ते बारा महिने वयाची रोपे लागवडीसाठी निवडावेत.
रोपांच्या उंचीपेक्षा त्यांचा बुद्ध आखूड व जाड असावा
नऊ ते बारा महिने वयाच्या रोपांना चार ते सहा पाने असावे.
रोपे निरोगी व जोमदार असावे.
रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावे.
नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्यांना आधार देणे आवश्यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची जमवाजमाप अगोदर पासून करणे आवश्यक आहे. रोपे लावल्यानंतर पश्चिमेकडील वाऱ्याने ते हळू नयेत म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन गाठ्या 45 सेंटिमीटर अंतरावर रूपांच्या दक्षिण उत्तर बाजूला राहून त्याला एक आडवी काठी बांधावी त्यावर रोप सेंसर बांधून ठेवावे.
सावली व्यवस्थापन : माढा भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते हे जरी खरे असले तरी नारळ रोपांना पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे आवश्यक आहे. विणलेले झाप गवताच्या तट्या करून कृत्रिम सावली करता येते परंतु ही खर्चिक बाब आहे.
त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी तसेच पपई यांची लागवड करावी जेणेकरून माढांना सावली मिळेल आणि त्यापासून उत्पन्नही मिळेल. केळीची लागवड केल्यास एक एकरचा विचार करता एकरा सत्तर नळाचे झाडे बसतात प्रत्येक नारळा भोवती चार दिशांना अडीच फुटावर केळीची लागवड झाल्यास 280 केळीची लागवड करता येते.
नारळ लागवड खत व्यवस्थापन :
नारळ झाडे खताला चांगले प्रतिसाद देतात असे प्रयोगांती दिसून आले आहे झाडांपासून उत्पादन कमी मिळणे वाढ खुटलेली राहणे नारळ फळांना तडे जाणे फळे लहान असताना मोठ्या प्रमाणावर होणे यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय.
अनेक वेळा नारळ झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खत दिले जाते हे अयोग्य आहे. नारळ झाड असं नत्र स्फुरद आणि पलाश अशा तिन्ही अन्न घटकांच्या योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्त्वाचे आहे म्हणून नारळ झाडास वयोमानानुसार मागील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे खते द्यावीत. नत्र आणि पालाश खताच्या मात्रा समप्रमाणात विभागून जून सप्टेंबर आणि फेब्रुवारी अशा तीन वेळा द्याव्यात.
शेणखत व स्फुरद खते इतर खतांबरोबर जून मध्ये एकाच वेळी द्यावेत रोप लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे तीस सेंटीमीटर अंतरापर्यंत पसरलेली असतात त्यामुळे खते खोडापासून 30 सेंटीमीटर अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरपाच्या साह्याने मातीत मिसळावेत.
त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना तीस सेंटीमीटर अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी त्यापुढे १.५ ते १.८ मीटर पर्यंतच्या अंतरावर ती पासून टाकावेत आणि मातीत मिसळावीत. या खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही नारळाच गरज आहे त्या दृष्टीने या केंद्रावर प्रयोग घेण्यात आले असून त्यामध्ये आर्मी केम हे सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले खत प्रतिमा डास प्रति हप्ता 500 ग्रॅम याप्रमाणे इतर खताबरोबर तीन हप्त्यात दिल्यास उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ दिसून आली आहे.

कीड ;
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाणीपुरवठा :
खताप्रमाणेच नारळाच्या झाडांना पाण्याची आवश्यकता आहे. नारळ झाडांना एकाच वेळी खूप पाणी देण्यापेक्षा थोडे थोडे पाणी अनेक वेळा देणे फायद्याचे ठरते. जमिनीच्या प्रकारानुसार नारळाच्या पाच वर्षावरील झाडांना हिवाळ्यात चार ते पाच दिवसांनी आणि उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसांनी पाणी द्यावे. रोप लावल्यानंतर त्यावर्षी मात्र रूपाला एक दिवसाआड करून पाणी द्यावे. पाणीपुरवठा करण्यासाठी केलेले आहे पुरुषा रुंदीचे असणे आवश्यक आहे.
रोप लावल्यानंतर रूपाच्या स्वभावात 30 सेंटीमीटर रुंदीची आळे करावी रूपाच्या वयोमानाप्रमाणे अळ्यांची रुंदी वाढवत नेऊन पाच वर्षापर्यंत नारळाच्या झाडाच्या शुभ वार 1.5 मीटर रुंदीचे आळे करून पाणी द्यावे. फळ्यामध्ये दर चार दिवसांनी हिवाळ्यात 180 ते 200 लिटर तर उन्हाळ्यात 200 ते 240 लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने नारळाच्या झाडांना पाणी देणे सर्वात उत्तम त्यामुळे पाण्याची बचत होते .
click here for video ; https://youtu.be/nFqA1b6515c?si=ozOVemtpYgbFzs16
टरबूज लागवड ; https://amchisheti.com/tarbuj-kalingad-lagwad/#more-443