About Us

नमस्कार

आमची शेती ही वेबसाईट खास करून शेती क्षेत्रातील विविध प्रकारच्या शेतीविषयक गोष्टी आणि शेती बद्दलची माहिती यासाठी तयार केली आहे . या वेबसाईट वर तुम्हाला पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेती पर्यंत सर्व प्रकारच्या शेती पद्धतीची माहिती मिळेल .या ठिकाणी रबी , खरिफ आणि इतर हवामानातील सर्व शेती प्रकारची माहिती मिळेल .शेतात शेतकरी लोकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निवारण या वेबसाईट वर केले जाईल.आम्ही एक शेतकरी असून शेतकरी बांधवांसाठी वेबसाईट तयार केलेली आहे .धन्यवाद !!!