गुलाब लागवड / Rose farming , 80% export

गुलाब लागवड / rose farming साठी भारतात 3000 एकर जमीन या पिकाखाली आहे .

गुलाब लागवड साठी तापमान 15 ते 28 से . पर्यंत लागते .

गुलाब लागवड

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाला प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अतिउच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते.

भारतात या पिकाखाली तीन हजार एकर क्षेत्र आहे युरोपात या फुलास प्रचंड मागणी आहे जवळजवळ 80 टक्के फुले युरोपात विकली जातात त्या खालोखाल 15 टक्के पुलास तर अवघी पाच टक्के फुले आशिया व ऑस्ट्रेलियात विकली जातात .सध्या जपान मध्ये फुलांना मागणी वाढत आहे. जागतिक बाजारपेठेत हायब्रीड टी प्रकाश बरोबरच फ्लोरी बंडा या प्रकारच्या फुलांना मोठी मागणी आहे.


गुलाबाच्या लागवडीकरिता कमीत कमी पंधरा अंश डिग्री सेल्सिअस तर जास्तीत जास्त 28 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तापमान वाढत गेल्यास अधिक उत्पादन मिळते पण फुलांची प्रतवारी बिघडते पाकळ्यांची संख्या कमी होते फुले लवकर उमलतात व फुलांचे काढणे तर आयुष्य कमी होते.

गुलाबामध्ये सूर्यप्रकाशापेक्षा तापमान जास्त ठरते काही जातींना जास्त तापमान लागते तर काहींना कमी काही जाते कमी तापमानात ब्लाइंड शूट्स म्हणजे फुले न येण्याचा प्रकार अजिबात निर्माण करत नाही. कमी तापमानाबरोबर कमी आद्रता व पाण्याचा ताण सहन करू शकतात.

गुलाब लागवड जमीन कशी असावी :
गुलाबाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमीन भुसभुशीत व कमी कमीत कमी 25 सेंटीमीटर खोल असावी. निवडलेल्या जमिनीतून पाण्याचा योग्य निश्र व्हावा मध्यम प्रदेशात जमिनीत गुलाब चांगला येतो कारण अशा जमिनीतून अन्नद्रव्यांच्या योग्य प्रकारे पुरवठा होतो.

हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये घातल्यास गुलाब चांगल्या प्रकारे वाढवता येतो तसेच अशा जमिनीत सामू जास्त असल्यामुळे डोलोमाईट वापरून तो योग्य प्रमाणात आणता येतो. जमिनीत क्लोरीन व सोडियम चे प्रमाण 1.5 मिली पेक्षा कमी असावे.


जमिनीच्या प्रकारानुसार वाफ्यांचा प्रकार बदलतो जर जमिनीतून पाण्याचा योग्य निजरा होत असेल तर सपाट वाफे तयार करून त्यावर दोन रूपात 25 सेंटीमीटर तर दोन ओळीत 80 सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. जर जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तर गादी वाफे तयार करावेत दोन गादीवाफ्यांमध्ये 40 सेंटीमीटर खोल व आठ सेंटीमीटर रुंद वर काढावा म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होईल.

सर्वसाधारणपणे सहा ते सात झाडे प्रतिऊमीटर लावावीत वाफ्याची रुंदी एक मीटर दर दोन वाक्यात सात सेंटीमीटर अंतर ठेवावे आणि वाफ्याची लांबी 25 ते 40 मीटर पर्यंत ठेवावे.

गुलाब लागवड च्या जाती :
फर्स्ट रेड
इस्कडा
रोव्हेल
नोबेलासी
स्काय लाइन
टेक्सास
पेटो
टिंके
निकोल
फ्लोरीबांदा
लाबंदा
किस
व्हॅनिला .

गुलाब लागवडीसाठी रोपे :
गुलाबाची कलम तयार करण्यासाठी रोज हा इंडिका, ओंडाराटा, रोजा मल्टीक्लोरा, एडवर्ड रोजेस बेंगलोर जातीचे खुंट वापरतात. त्यापैकी रोझा इंडिका हुंडाराटा ही जात खुंट म्हणून चांगली आहे. गुलाब लागवडीसाठी पॉली बॅग पद्धत वापरून रोपे तयार करतात. सदर रोपावर पाहिजे त्या जातीचे डोळे भरून अथवा कलम करून ती रोपे तयार करतात.

गुलाब लागवडीची पद्धत :
गुलाबाची रोपे महागडी असल्यामुळे व ती एकाच जागी पाच ते सहा वर्षे राहणार असल्यामुळे सुरुवातीस लागवड करताना काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी 24 तास अगोदर रूपांना पाणी द्यावे जमिनीत रूपांची खड्डा घ्यावा व त्याला रोपे लावावे रोपांची मुळे दुमडू नयेत. डोळे भरलेला भाग जमिनीवर दोन ते तीन सेंटीमीटर राहील याची काळजी घ्यावी जास्त खोलवर लावलेल्या रोपांना मूळ उजव्या रोग होतो व रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही .

रोपांना दररोज व्यवस्थित पाणी द्यावे. प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकच्या एक दोन फवारण्या कराव्यात झाडांना वळण देणे वाढणाऱ्या झाडाला जर लगेच फुले येऊ दिली तर झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो झाडांचा आकार नीट राहत नाही.

झाडांच्या वाढीच्या काळात वटाण्याच्या आकाराच्या कळ्या झाल्यावर त्या काढून टाकाव्यात झाडांची वाढ व्यवस्थित झाल्यावर मग मोठ्या फांद्या जमिनीपासून 20 ते 30 डिग्री सेंटीमीटर अंतरावर छाटाव्यात मग त्यावर फुले घेण्यास सुरुवात करावी. फांद्या छाटण्याऐवजी यु आकारात जमिनीलगत वाकोल्या तरी चालतात त्यामुळे झाडाला जास्तीचा अन्नपुरवठा मिळतो व फुले ही जास्त मिळतात.

हवामान :
कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला पीक चांगले येते.

गुलाब लागवड साठी जमीन :
सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत घेता येते परंतु सुपीक चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीमध्ये झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू सहा ते सात असल्यास पिकाची वाट चांगली होते आणि नदीकाठच्या गाळवट जमिनीत उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे.

गुलाब लागवड पूर्व मशागत :
मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नागरून आणि कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. गुळव्याध च्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखत जमिनीत पसरून मिसळून द्यावे.

गुलाब लागवड साठी खते कोणती वापरावी :

सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा.

कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
जवळजवळ भारतातील सर्व जमीन अन्नद्रव्यांची कमतरता आहे. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी खतांची आवश्यकता भासते. लागवडीपूर्वी व लागवडीनंतर माती परीक्षण खताच्या मात्रा द्याव्यात. लागवडीच्या वेळेस दोन किलो सुपर फॉस्फेट एक किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि 500 ग्रॅम न्यू रेट ऑफ पोटॅश द्यावे. तसेच शेणखत भुसा जमिनीत मिसळून द्यावा एकाच वेळेस खते देण्याऐवजी वेगवेगळ्या हप्त्यात ती विभागून द्यावीत.

rose farming

फुलांची काळजी : फुलांची काढणी शक्यतो सकाळच्या वेळी थंड वातावरणात करावी म्हणजे फुले जास्त काळ फील हीट कमी करण्यासाठी शीतगृहात ठेवली जात नाहीत तो खर्च वाचतो. फुलांची काढणी धारदार कात्रीने करावी झाडावर एक ते दोन पूर्ण वाढ झालेली पाणी ठेवावीत म्हणजे नंतर येणारी फुले ही चांगल्या व लांब दांड्यांची राहतील जर पूर्ण वाढ झालेली पाणी झाडावर ठेवली नाही तर मात्र फुलदाण्यांची लांबी कमी राहते.


फुले काढल्यानंतर पंधरा मिनिटात ग्रीटिंग हॉलमध्ये न्यावेत रिझर्व्हेटिव्ह म्हणून पाण्यात ॲल्युमिनियम सल्फेट टाकावे या द्रावणात तीन तास फुले ठेवावीत व पॅकिंग हॉलचे तापमान 10 सेंटीमीटर च्या आसपास ठेवावे. नंतर प्रतवारी करावी व प्रतवारी नंतर फुले पुन्हा या श्रावणात किंवा क्लोरीनच्या पाण्यात ठेवावीत.

बादलीत सात ते दहा सेंटीमीटर पर्यंत द्रावण असावे या द्रावणात फुले पॅकिंग करेपर्यंत ठेवावेत जर वरील प्रिझर्वेटिव्ह उपलब्ध नसतील तर 200 लिटर पाण्यात तीन किलो साखर व सहा ग्रॅम सायट्रिक ऍसिड मिसळून द्रावण तयार करावे व त्यामध्ये फुले ठेवावे.

पॅकिंग :
20 ते 25 फुलांची एक जोडी याप्रमाणे जोड्या बांधाव्यात त्यानंतर प्रत्येक जोडी पेपर मध्ये गुंडाळावी असे पेपर मध्ये गुणालेले बंच बॉक्समध्ये भरावेत बॉक्सला आतून पॉलिथिन चे लायनिंग असावे. जेणेकरून बॉक्स मधील गरम हवा लगेचच बाहेर काढता येईल शीतगृहातील तापमान दोन डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे.

बॉक्से तापमान शीतगृहाच्या तापमान इतके होण्यास दहा ते बारा तास लागतात शीतगृहात 90% च्या आसपास सातारा ठेवावी म्हणजे डीहायड्रेशन होणार नाही.

शीत साखळी :
फुले पॅक केल्यापासून ते ग्राहकाला मिळेपर्यंत शीतगृहा इतकेच राहण्याकरिता खालील प्रमाणे शीत साखळी असावी.
शेतावर शीतगृह असावे
वाहतुकीसाठी रेफर व्हॅन असावी
विमानतळावर शीतगृह असावे
विमानात लगोलग मालं भरणे
विमानात शीतगृह सुविधा असावी
रेफर व्हॅन मधून ग्राहकाकडे पोहोचावा.

गुलाब लागवड शेती पाणी व्यवस्थापन:

शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण  पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते .

जास्त पाणी दिल्यास  झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी  देऊ नये.साधारण खडकाळ  मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.

गुलाब लागवड आंतर पिके

गुलाब बागेत हंगाम निहाय चवळी ,उडीद, मूग ,भुईमूग यासारखी आंतरपिके घेता येतात. परंतु बागेत काकडी, भोपळा, कलिंगड ,खरबूज तसेच मिरची ,वांगी यासारखी पिके घेणे कटाक्षाने टाळावे.

गुलाब लागवड कीड व रोग :
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाब लागवड आंतरमशागत ::

गुलाब लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे  पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.

बाजार भाव :
बाजारभाव मार्केट नुसार बदल होत राहतात.

FAQ :::

1) गुलाब लागवड शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर =  गुलाबचे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते .  झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.

2) गुलाब हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = गुलाब पीक हे 2 वर्षा नंतर चालू होते.

click here for video ; https://youtu.be/SVjiAlpqKrk?si=PejWzJ2YUu19b7A9

भोपळा लागवड ;https://amchisheti.com/%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-bottle-gourd-vegetables/#more-510