शिमला मिरची 90 दिवसात काढणीस येते .
शिमला मिरची मध्ये कॅपिसिन चे प्रमाण 4 % असते .

शिमला मिरची ही महाराष्ट्रात पुणे नाशिक सातारा जिल्ह्यांमध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची लागवड केली जाते. ढोबळ्या मिरचीला दिवसाची सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सिअस व रात्रीचे 14 डिग्री सेल्सिअस तापमान हवे असते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पक्व असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजी शिवाय इतरही उपयोग होतो . ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्यत्वे करून फळांमधील कॅपिसिनच्या प्रमाणावर अवलंबून असते ते साधारणतः ढोबळी मिरची मध्ये दोन ते चार टक्के पर्यंत असते.
ढोबळी मिरचीची लागवड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात करतात त्यामुळे फळांची कारणे जानेवारी फेब्रुवारी या कालावधीत करता येते. मिरचीला जमीन चांगली खासदार व सुपीक लागते मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम मिश्रा होणारी जमीन या पिकास योग्य आहे. जमिनीचा पीएच 6 ते 7 पर्यंत असावा.
ढोबळ्या मिरचीची लागवड रोपे लावून करतात यासाठी एक किंवा दोन आरक्षणावर रोपवाटिका करावी. जमीन चांगली उभी आडवी नागरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. पूर्वीच्या पिकांचे दसकटे गोळा करून वक्राच्या पाळ्या माराव्यात.
शिमला मिरचीच्या टॉप टॉप व्हरायटी :
कॅलिफोर्निया वंडर या जातीचे झाड मध्यम उंचीचे उफाट वाढणारे असून मिरची गर्द हिरव्या रंगाची असते या मिरचीचे साल जाड असून फळांना तिखटपणा नसतो हे उशिरा तयार होणारी जात असून हेक्टरी उत्पादन 12 ते 15 टन मिळते.
अरका मोहिनी या जातीची फळे मोठी आणि हिरव्या गडद रंगाची असून फळाचे सरासरी वजन 80 ते 100 ग्रॅम असते या जातीचे हेक्टरी उत्पादन 20 ते 25 जून होऊ शकते.
येलो वंडर , भारत आणि इंद्रा यासारख्या ढोबळ्या मिरचीच्या संकरित जाती लागवडीस योग्य आहे.
शिमला मिरची साठी जमीन कशी असावी :
शिमला मिरची लागवड करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,
त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
शिमला मिरची लागवड कधी करावी :
शिमला मिरची लागवड ही पावसाळा किंवा उन्हाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून, किंवा रोप तयार करून लागवड करू शकतात.
लागवडीची वेळ : पावसाळा मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर सप्टेंबर आणि उन्हाळा मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी.
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
शिमला मिरची लागवड पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे. बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही ,
बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते
बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 3 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 3 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

शिमला मिरची पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
पेरणी अंतर आणि खोली::
पीक लागवड करताना 22 ते 30 cm अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
शिमला मिरची पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
तूर
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
शिमला मिरची आंतरमशागत ::
मिरची लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.

शेती पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते .
जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
शिमला मिरची लागवड साठी खते कोणती वापरावी :
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
मिरचीच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
कीड :
मर या रोगामध्ये शेंड्या खालील भाग वाळत जातो हा रोग फोटो थोरा या अळीच्या प्रकारामुळे होतो. यावर उपाय म्हणजे रोगग्रस्त झाडे समूळ नष्ट करावेत व राहिलेल्या झाडांच्या मुळाजवळ 0.6% तीव्रतेने बोर्डी मिश्रण ओतावे.
बोकड्या हा व्हायरस रोग असून या विषाणूचा प्रसार माव्याच्या किडेमार्फत रोगट झाडापासून चांगल्या झाडाकडे होत असतो. या रोगामुळे पाने आखडून झाडाची वाढ खुटते झाडांना फुले येत नाहीत व उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
यावर उपाय म्हणजे रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावे आणि एक किलो मोनी क्रोटोफॉस प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन झाडांवर दर पंधरा दिवसाच्या अंतराने नेहमी फवारणी करावी.
मिरची लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे भुरी रोग , मावा आणि अळी. कीटकनाशक फवारणी करावी.
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) 0.6 बोर्डो मिश्रण
2) मोनोक्रोटोफॉस
शिमला मिरची काढणी आणि मळणी :
फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाढलेल्या स्त्री केसरचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते.
फळे झाडावरून देटा सहित काढावीत साधारणपणे दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी अशा चार ते पाच काडणीत सर्व पीक निघून जाते.
लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 3 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
शिमला मिरची उत्पादन : मिरची चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति एकर 20 ते 25 क्विंटल होऊ शकते.
बाजार भाव :
बाजारभाव मार्केट नुसार बदल होत राहतात.
FAQ :::
1) मिरची शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = मिरचीचे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) मिरची हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = मिरची पीक हे 90 ते 110 दिवसाचे आहे
click here for video ; https://youtu.be/3Am5EyNqa2Q?si=TaJBPMnY5Rq2i7A2
क्लिक फॉर विडियो ; https://youtu.be/_Rw8ROqVGlQ?si=bjuef3188MhlkLXv
coconut farming / नारळ लागवड ;https://amchisheti.com/coconut-farming-in-marathi/#more-452